मत्तय १३:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० म्हणून कापणीपर्यंत दोन्ही सोबत वाढू द्या. मग कापणीच्या वेळी मी कापणी करणाऱ्यांना सांगीन, की आधी जंगली गवत गोळा करा आणि जाळून टाकण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. नंतर गहू माझ्या कोठारांत जमा करा.’”+
३० म्हणून कापणीपर्यंत दोन्ही सोबत वाढू द्या. मग कापणीच्या वेळी मी कापणी करणाऱ्यांना सांगीन, की आधी जंगली गवत गोळा करा आणि जाळून टाकण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. नंतर गहू माझ्या कोठारांत जमा करा.’”+