लूक ४:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ तेव्हा ते सगळे त्याची प्रशंसा करू लागले आणि त्याच्या तोंडून निघणारे सुंदर शब्द ऐकून थक्क झाले+ आणि म्हणाले: “हा योसेफचाच मुलगा ना?”+ योहान ६:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ ते म्हणू लागले: “हा योसेफचा मुलगा येशूच आहे ना? याच्या आईवडिलांना तर आपण ओळखतो.+ मग हा असं का म्हणतो, की ‘मी स्वर्गातून उतरलोय’?”
२२ तेव्हा ते सगळे त्याची प्रशंसा करू लागले आणि त्याच्या तोंडून निघणारे सुंदर शब्द ऐकून थक्क झाले+ आणि म्हणाले: “हा योसेफचाच मुलगा ना?”+
४२ ते म्हणू लागले: “हा योसेफचा मुलगा येशूच आहे ना? याच्या आईवडिलांना तर आपण ओळखतो.+ मग हा असं का म्हणतो, की ‘मी स्वर्गातून उतरलोय’?”