लेवीय १८:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ तू आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवू नको,+ कारण हे तुझ्या भावाची लाज उघडी करण्यासारखं आहे.* लेवीय २०:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ एखाद्याने आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवले, तर ही एक घृणास्पद गोष्ट आहे.+ त्याने आपल्या भावाची लाज* उघडी केली आहे. त्यांना मुलं होऊ नयेत. त्यांना ठार मारावं.
२१ एखाद्याने आपल्या वहिनीशी शरीरसंबंध ठेवले, तर ही एक घृणास्पद गोष्ट आहे.+ त्याने आपल्या भावाची लाज* उघडी केली आहे. त्यांना मुलं होऊ नयेत. त्यांना ठार मारावं.