मार्क ६:४६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४६ पण लोकांना पाठवून दिल्यानंतर तो प्रार्थना करायला एका डोंगरावर गेला.+ लूक ६:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ मग एकदा तो डोंगरावर प्रार्थना करायला गेला+ आणि रात्रभर देवाला प्रार्थना करत राहिला.+ लूक ९:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ नंतर, तो एकांतात प्रार्थना करत होता, तेव्हा शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने त्यांना विचारलं: “मी कोण आहे असं लोक म्हणतात?”+
१८ नंतर, तो एकांतात प्रार्थना करत होता, तेव्हा शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने त्यांना विचारलं: “मी कोण आहे असं लोक म्हणतात?”+