मत्तय ९:२०, २१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० इतक्यात, १२ वर्षांपासून रक्तस्रावाने+ आजारी असलेली एक स्त्री येशूच्या मागून आली. आणि तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला हात लावला.+ २१ कारण ती मनातल्या मनात म्हणत होती: “मी फक्त त्याच्या कपड्यांना हात लावला तरी बरी होईन.” मार्क ३:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० येशूने पुष्कळ लोकांना बरं केलं होतं. त्यामुळे गंभीर आजार असलेले सगळे लोक त्याला हात लावण्यासाठी+ त्याच्याभोवती गर्दी करू लागले. लूक ६:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ त्याला हात लावण्यासाठी गर्दीतल्या सगळ्या लोकांची धडपड चालली होती. कारण त्याच्यातून सामर्थ्य निघत होतं+ आणि त्या सगळ्यांना बरं करत होतं.
२० इतक्यात, १२ वर्षांपासून रक्तस्रावाने+ आजारी असलेली एक स्त्री येशूच्या मागून आली. आणि तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला हात लावला.+ २१ कारण ती मनातल्या मनात म्हणत होती: “मी फक्त त्याच्या कपड्यांना हात लावला तरी बरी होईन.”
१० येशूने पुष्कळ लोकांना बरं केलं होतं. त्यामुळे गंभीर आजार असलेले सगळे लोक त्याला हात लावण्यासाठी+ त्याच्याभोवती गर्दी करू लागले.
१९ त्याला हात लावण्यासाठी गर्दीतल्या सगळ्या लोकांची धडपड चालली होती. कारण त्याच्यातून सामर्थ्य निघत होतं+ आणि त्या सगळ्यांना बरं करत होतं.