मार्क ७:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ तो त्यांना म्हणाला: “तुम्हा ढोंग्यांबद्दल यशयाने भविष्यवाणीत जे म्हटलं होतं ते अगदी खरंय. त्याने लिहिलं, ‘हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.+
६ तो त्यांना म्हणाला: “तुम्हा ढोंग्यांबद्दल यशयाने भविष्यवाणीत जे म्हटलं होतं ते अगदी खरंय. त्याने लिहिलं, ‘हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.+