मत्तय १२:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ मग काही शास्त्री आणि परूशी त्याला म्हणाले: “गुरुजी, आम्हाला तुमच्या हातून एखादं चिन्ह पाहायचंय.”+ मार्क ८:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ तिथे परूशी त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहण्यासाठी, ‘आम्हाला स्वर्गातून एखादं चिन्ह दाखव,’ असं ते म्हणू लागले.+ लूक ११:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ तर इतर काही जण, त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याकडे स्वर्गातून एक चिन्ह मागू लागले.+
११ तिथे परूशी त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहण्यासाठी, ‘आम्हाला स्वर्गातून एखादं चिन्ह दाखव,’ असं ते म्हणू लागले.+