वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ६२:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ हे यहोवा, एकनिष्ठ प्रेमही तुझंच आहे,+

      कारण तू प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे फळ देतोस.+

  • नीतिवचनं २४:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ “पण आम्हाला याबद्दल माहीतच नव्हतं,” असं जर तुम्ही म्हणालात,

      तर हृदयांचं* परीक्षण करणारा ते ओळखणार नाही का?+

      हो, तुमच्यावर* लक्ष ठेवणाऱ्‍या देवाला ते कळेल

      आणि तो प्रत्येक माणसाला त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल.+

  • लूक ९:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ कारण जर कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटत असेल, तर मनुष्याचा मुलगा जेव्हा आपल्या गौरवात आणि पित्याच्या आणि पवित्र स्वर्गदूतांच्या गौरवात येईल, तेव्हा त्यालाही त्या व्यक्‍तीची लाज वाटेल.+

  • रोमकर २:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तो प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे प्रतिफळ देईल.+

  • १ पेत्र १:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जो भेदभाव न करता, ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करतो,+ त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारत असाल, तर मग तात्पुरते रहिवासी म्हणून या जगात राहत असताना त्याची भीती बाळगून चाला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा