मत्तय १६:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० मग त्याने शिष्यांना बजावून सांगितलं की तो ख्रिस्त आहे, हे त्यांनी कोणालाही सांगू नये.+ मार्क ९:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ नंतर, डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना बजावून सांगितलं, की मनुष्याच्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं जात नाही, तोपर्यंत त्यांनी जे पाहिलं त्याबद्दल कोणालाही सांगू नये.+
९ नंतर, डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना बजावून सांगितलं, की मनुष्याच्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं जात नाही, तोपर्यंत त्यांनी जे पाहिलं त्याबद्दल कोणालाही सांगू नये.+