१ करिंथकर १०:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ यहुद्यांसाठी, ग्रीक लोकांसाठी आणि देवाच्या मंडळीसाठी अडखळण बनू नका.+ २ करिंथकर ६:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+