वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ५:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ पण मी तर तुम्हाला म्हणतो, की जो आपल्या भावाबद्दल मनात राग बाळगतो+ त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल. जो आपल्या भावाला शिव्याशाप देतो त्याला सर्वोच्च न्यायालयात जाब द्यावा लागेल. आणि जो त्याला ‘अरे नीच मूर्खा!’ असं म्हणतो, तो गेहेन्‍नाच्या* आगीत टाकला जाण्यासाठी पात्र ठरेल.+

  • मत्तय ५:२९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २९ म्हणून, जर तुझा उजवा डोळा तुला अडखळायला लावत असेल,* तर तो उपटून टाक आणि फेकून दे.+ कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात* टाकलं जावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा.+

  • मार्क ९:४७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४७ तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो काढून फेकून दे.+ कारण एकच डोळा असून देवाच्या राज्यात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे, नाहीतर दोन डोळे असून तुला गेहेन्‍नाच्या* आगीत टाकलं जाईल.+

  • रोमकर ८:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ कारण तुम्ही शरीराप्रमाणे चालत असाल, तर तुमचा मृत्यू ठरलेला आहे. पण जर तुम्ही पवित्र शक्‍तीद्वारे शरीराच्या कामांना मारून टाकलं,+ तर तुम्ही जिवंत राहाल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा