वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १९:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल.

  • नीतिवचनं २५:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ खटला भरण्याची घाई करू नकोस,

      कारण नंतर तुझ्या शेजाऱ्‍याने तुला लज्जित केलं, तर तू काय करशील?+

       ९ त्याच्यासोबत झालेला वाद मिटव,+

      पण त्याच्या खाजगी गोष्टी* सगळ्यांना सांगू नकोस.+

  • लूक १७:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने पाप केलं, तर त्याची कानउघाडणी कर+ आणि त्याने पश्‍चात्ताप केला, तर त्याला क्षमा कर.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा