३३ म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या+ आणि झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा. म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही.+ तिथे चोर पोहोचू शकणार नाही आणि तिथे तिला कसरही लागणार नाही.
२२ हे ऐकून येशू त्याला म्हणाला, “तुझ्यात अजूनही एका गोष्टीची कमी आहे. म्हणून जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांमध्ये वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि ये, माझा शिष्य हो.”+