मत्तय १९:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटचे असतील आणि जे शेवटचे ते पहिले असतील.+ मार्क १०:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटचे असतील आणि जे शेवटचे ते पहिले असतील.”+ लूक १३:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० आणि पाहा! जे शेवटचे त्यांच्यापैकी काही पहिले असतील आणि जे पहिले त्यांच्यापैकी काही शेवटचे असतील.”+
३० आणि पाहा! जे शेवटचे त्यांच्यापैकी काही पहिले असतील आणि जे पहिले त्यांच्यापैकी काही शेवटचे असतील.”+