वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १७:२२, २३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ मग ते गालीलमध्ये एकत्र जमले होते, तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल.+ २३ ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+ हे ऐकून त्यांना खूप दुःख झालं.

  • मत्तय २८:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तो इथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला उठवण्यात आलंय.+ या, आणि त्याला जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा पाहा.

  • प्रेषितांची कार्यं १०:४०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४० देवाने त्याला तिसऱ्‍या दिवशी उठवलं+ आणि त्याला लोकांसमोर प्रकट होऊ दिलं;*

  • १ करिंथकर १५:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ आणि त्याला पुरण्यात आलं;+ आणि शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे,+ तिसऱ्‍या दिवशी+ त्याला उठवण्यात आलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा