वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ११:१५, १६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ मग ते यरुशलेमला आले. तिथे येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सगळ्यांना त्याने तिथून हाकलून लावलं. त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांची मेजं आणि कबुतरं विकणाऱ्‍यांची बाकं उलटून टाकली.+ १६ आणि त्याने कोणालाही मंदिरातून भांड्यांची ने-आण करू दिली नाही.

  • लूक १९:४५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४५ मग तो मंदिरात आला आणि त्याने तिथल्या विक्रेत्यांना हाकलून लावलं.+

  • योहान २:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ तेव्हा त्याने दोऱ्‍यांचा चाबूक बनवून त्या सगळ्यांना त्यांच्या गुराढोरांसोबत मंदिरातून हाकलून लावलं. त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांची नाणी जमिनीवर टाकून दिली आणि त्यांची मेजं उलटून टाकली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा