वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ४:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ ते दोघं लोकांशी बोलत असताना याजक, मंदिराचा अधिकारी आणि सदूकी लोक+ त्यांच्याजवळ आले. २ ते सगळे चिडले होते, कारण प्रेषित लोकांना शिकवत होते आणि येशूला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे* असं* उघडपणे सांगत होते.+

  • प्रेषितांची कार्यं २३:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ कारण सदूकी म्हणतात, की मेलेल्यांचं पुनरुत्थान, स्वर्गदूत किंवा अदृश्‍य प्राणी असं काहीच नसतं. तर परूशी लोक या सगळ्या गोष्टी मानतात.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा