-
अनुवाद २५:५, ६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ भाऊभाऊ एकत्र राहत असतील, आणि त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि त्याला मुलगा नसेल, तर त्याच्या बायकोने आपल्या कुटुंबाबाहेर कोणाशी लग्न करू नये. तिच्या दिराने तिच्याशी लग्न करून, दिराचं कर्तव्य पूर्ण करावं.+ ६ त्याच्यापासून तिला जो पहिला मुलगा होईल, तो त्याच्या मेलेल्या भावाचं नाव पुढे चालवेल.+ अशा रितीने त्या मेलेल्या भावाचं नाव इस्राएलमधून पुसलं जाणार नाही.+
-
-
रूथ १:११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ तेव्हा नामी म्हणाली: “माझ्या मुलींनो, परत जा; माझ्यासोबत का येता? तुमच्याशी लग्न करायला आता काय मला मुलं होणार आहेत?+
-