मत्तय ९:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ म्हणून आता जा आणि ‘मला बलिदान नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका.+ कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.” मत्तय १२:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ पण जर तुम्हाला या वचनाचा अर्थ समजला असता, की ‘मला बलिदान नको, दया हवी,’+ तर जे निर्दोष आहेत त्यांना तुम्ही दोष लावला नसता.
१३ म्हणून आता जा आणि ‘मला बलिदान नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका.+ कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.”
७ पण जर तुम्हाला या वचनाचा अर्थ समजला असता, की ‘मला बलिदान नको, दया हवी,’+ तर जे निर्दोष आहेत त्यांना तुम्ही दोष लावला नसता.