वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ मग काइन आपला भाऊ हाबेल याला म्हणाला: “चल आपण शेतात जाऊ.” ते शेतात असताना काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं.+

  • उत्पत्ती ४:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० यावर देव म्हणाला: “तू हे काय केलंस? ऐक! तुझ्या भावाचं रक्‍त जमिनीतून ओरडून माझ्याकडे न्याय मागत आहे.+

  • इब्री लोकांना ११:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ विश्‍वासानेच, हाबेलने काइनपेक्षा जास्त चांगलं बलिदान अर्पण केलं.+ आणि त्या विश्‍वासाद्वारेच, देवाने त्याचं अर्पण स्वीकारून त्याला अशी साक्ष दिली, की तो नीतिमान आहे.+ तो मेला असला, तरी त्याच्या विश्‍वासाद्वारे आजही बोलतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा