मार्क १३:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ शिवाय, जेव्हा तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.+ लूक २१:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ तसंच, तुम्ही लढायांबद्दल आणि दंगलींबद्दल* ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. कारण आधी या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण लगेचच अंत येणार नाही.”+
७ शिवाय, जेव्हा तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.+
९ तसंच, तुम्ही लढायांबद्दल आणि दंगलींबद्दल* ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. कारण आधी या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण लगेचच अंत येणार नाही.”+