२८ त्यांच्यापैकी, अगब+ नावाच्या एकाने उभं राहून पवित्र शक्तीद्वारे अशी भविष्यवाणी केली, की संपूर्ण पृथ्वीवर एक मोठा दुष्काळ येणार आहे.+ हा दुष्काळ क्लौद्यच्या काळात आला.
६ मग, मला चार जिवंत प्राण्यांच्या मधून एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “एका दिनाराला* एक माप* गहू+ आणि एका दिनाराला तीन मापं जव; आणि जैतुनाचं तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नको.”+