-
लूक २१:२१-२३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ त्या वेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी+ आणि जे यरुशलेममध्ये आहेत त्यांनी बाहेर जावं. तसंच, जे शेतांत आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. २२ कारण लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात, म्हणून ते न्यायदंड बजावण्याचे* दिवस असतील. २३ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ कारण देशावर मोठं संकट येईल आणि या लोकांवर देवाचा क्रोध भडकेल.
-