लूक २१:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ कारण देशावर मोठं संकट येईल आणि या लोकांवर देवाचा क्रोध भडकेल. प्रकटीकरण ७:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ त्यावर मी लगेच त्याला म्हणालो: “माझ्या प्रभू, हे तूच सांगू शकतोस.” तेव्हा तो मला म्हणाला: “जे मोठ्या संकटातून+ बाहेर येतात ते हेच आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.+
२३ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ कारण देशावर मोठं संकट येईल आणि या लोकांवर देवाचा क्रोध भडकेल.
१४ त्यावर मी लगेच त्याला म्हणालो: “माझ्या प्रभू, हे तूच सांगू शकतोस.” तेव्हा तो मला म्हणाला: “जे मोठ्या संकटातून+ बाहेर येतात ते हेच आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.+