१ थेस्सलनीकाकर ५:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ आता बांधवांनो, काळ आणि समय* यांबद्दल आम्ही तुम्हाला काही लिहायची गरज नाही. २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+
५ आता बांधवांनो, काळ आणि समय* यांबद्दल आम्ही तुम्हाला काही लिहायची गरज नाही. २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+