१ थेस्सलनीकाकर ५:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+ २ पेत्र ३:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० पण, यहोवाचा* दिवस+ चोरासारखा येईल.+ त्या वेळी, आकाश मोठा गडगडाट करत नाहीसं होईल,+ तर सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील. तसंच, पृथ्वी आणि तिच्यातली सगळी कार्यं उघड होतील.+
२ कारण, रात्रीच्या वेळी जसा चोर येतो, अगदी तसाच यहोवाचा* दिवस+ येत आहे, हे तुम्हाला स्वतःला चांगलं माहीत आहे.+
१० पण, यहोवाचा* दिवस+ चोरासारखा येईल.+ त्या वेळी, आकाश मोठा गडगडाट करत नाहीसं होईल,+ तर सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील. तसंच, पृथ्वी आणि तिच्यातली सगळी कार्यं उघड होतील.+