प्रकटीकरण १६:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ “पाहा! मी चोरासारखा येत आहे.+ जो जागा राहतो,+ तसंच आपण उघडंवाघडं फिरू नये आणि लोकांसमोर लज्जित होऊ नये म्हणून आपली बाहेरची वस्त्रं राखतो, तो सुखी आहे.”+
१५ “पाहा! मी चोरासारखा येत आहे.+ जो जागा राहतो,+ तसंच आपण उघडंवाघडं फिरू नये आणि लोकांसमोर लज्जित होऊ नये म्हणून आपली बाहेरची वस्त्रं राखतो, तो सुखी आहे.”+