१ थेस्सलनीकाकर ३:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ त्यामुळे, मला राहावलंच नाही तेव्हा तुमच्या विश्वासूपणाबद्दल जाणून घेण्यासाठी मी तीमथ्यला पाठवलं.+ कारण आम्हाला अशी भीती वाटली, की कदाचित मोहात पाडणाऱ्याने+ तुम्हाला मोहात पाडलं असेल आणि तुमच्यासाठी केलेले आमचे परिश्रम वाया गेले असतील.
५ त्यामुळे, मला राहावलंच नाही तेव्हा तुमच्या विश्वासूपणाबद्दल जाणून घेण्यासाठी मी तीमथ्यला पाठवलं.+ कारण आम्हाला अशी भीती वाटली, की कदाचित मोहात पाडणाऱ्याने+ तुम्हाला मोहात पाडलं असेल आणि तुमच्यासाठी केलेले आमचे परिश्रम वाया गेले असतील.