वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १२:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणाऱ्‍या+ त्या मोठ्या अजगराला,+ म्हणजेच दियाबल+ आणि सैतान+ म्हटलेल्या त्या जुन्या सापाला+ खाली फेकण्यात आलं. त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आलं+ आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं.

  • प्रकटीकरण २०:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० आणि त्यांना बहकवणाऱ्‍या सैतानाला* अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात फेकून देण्यात आलं. तिथे जंगली पशू+ आणि खोटा संदेष्टा हे दोघं आधीपासूनच होते.+ आणि त्यांना रात्रंदिवस सदासर्वकाळ यातना दिल्या जातील.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा