वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या २:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ कारण गौरवशाली झाल्यावर ज्या सैन्यांच्या देवाने, यहोवाने मला तुमची लुटालूट करणाऱ्‍या राष्ट्रांकडे पाठवलं,+ तो असं म्हणतो: ‘जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावतो.+

  • प्रेषितांची कार्यं ९:४, ५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तेव्हा शौल जमिनीवर पडला आणि त्याला एक आवाज ऐकू आला. तो त्याला म्हणाला: “शौल, शौल, तू मला का छळत आहेस?” ५ त्याने विचारलं: “प्रभू, तू कोण आहेस?” तो म्हणाला: “मी येशू,+ ज्याला तू छळत आहेस.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा