-
लूक ४:९-१२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ नंतर, सैतानाने येशूला यरुशलेममध्ये नेलं आणि मंदिराच्या भिंतीवर एका उंच ठिकाणी उभं केलं. मग तो त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर इथून खाली उडी टाक.+ १० कारण असं लिहिलंय, की ‘तो आपल्या स्वर्गदूतांना तुला वाचवायची आज्ञा देईल.’ ११ आणि, ‘तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.’”+ १२ तेव्हा, येशूने त्याला उत्तर दिलं: “असं म्हटलंय, की ‘तुझा देव यहोवा* याची परीक्षा पाहू नकोस.’”+
-