प्रकटीकरण २२:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि तुझ्या बांधवांसारखाच म्हणजे संदेष्ट्यांसारखाच, तसंच जे या गुंडाळीतले शब्द पाळतात त्यांच्यासारखाच फक्त एक दास आहे. देवाची उपासना कर!”+
९ पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि तुझ्या बांधवांसारखाच म्हणजे संदेष्ट्यांसारखाच, तसंच जे या गुंडाळीतले शब्द पाळतात त्यांच्यासारखाच फक्त एक दास आहे. देवाची उपासना कर!”+