वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क १५:३५, ३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ हे ऐकून तिथे उभे असलेले काही लोक म्हणू लागले: “पाहा! तो एलीयाला हाक मारतोय.” ३६ तेवढ्यात कोणीतरी धावत जाऊन एक बोळा आणला आणि तो आंबट द्राक्षारसात बुडवून एका वेताच्या टोकावर ठेवला. मग त्याला चोखायला देऊन+ तो म्हणाला: “असू दे! एलीया याला खाली उतरवायला येतो का ते पाहू या.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा