मार्क १६:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ पण तो त्यांना म्हणाला: “घाबरू नका.+ ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या नासरेथच्या येशूलाच तुम्ही शोधताय ना? तो इथे नाही. त्याला उठवण्यात आलंय.+ बघा, त्याला इथेच ठेवलं होतं.+
६ पण तो त्यांना म्हणाला: “घाबरू नका.+ ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या नासरेथच्या येशूलाच तुम्ही शोधताय ना? तो इथे नाही. त्याला उठवण्यात आलंय.+ बघा, त्याला इथेच ठेवलं होतं.+