वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक ८:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ म्हणून, तुम्ही कशा प्रकारे ऐकता याकडे लक्ष द्या. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी दिलं जाईल.+ पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असं त्याला वाटतं तेसुद्धा काढून घेतलं जाईल.”+

  • याकोब १:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ पण जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचं बारकाईने परीक्षण करतो+ आणि त्याचं पालन करत राहतो तो ऐकून विसरणारा नाही, तर त्याप्रमाणे चालणारा बनतो आणि असं केल्यामुळे त्याला आनंद मिळेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा