वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक ५:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ एकदा, येशू लोकांना शिकवत होता आणि रोग्यांना बरं करायची यहोवाने* दिलेली शक्‍ती त्याच्याजवळ होती. त्या वेळी, गालील आणि यहूदीयाच्या प्रत्येक गावातून आणि यरुशलेमहून आलेले परूशी* आणि नियमशास्त्राचे शिक्षकही तिथे बसले होते.+

  • लूक ६:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ त्याला हात लावण्यासाठी गर्दीतल्या सगळ्या लोकांची धडपड चालली होती. कारण त्याच्यातून सामर्थ्य निघत होतं+ आणि त्या सगळ्यांना बरं करत होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा