वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २१:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो त्याला ठार मारलं जावं.+

  • लेवीय २०:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ जो आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ त्याने आपल्या वडिलांना किंवा आईला शाप दिल्यामुळे त्याच्या रक्‍ताची जबाबदारी त्याच्यावरच आहे.

  • नीतिवचनं २०:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० जो आपल्या आईवडिलांना शाप देतो,

      त्याचा दिवा, अंधार पडल्यावर विझवून टाकला जाईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा