मत्तय ४:२१, २२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ तिथून पुढे गेल्यावर त्याला आणखी दोघं, म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान+ हे दिसले. ते आपल्या वडिलांसोबत नावेत जाळी नीट करत होते. तेव्हा येशूने त्यांना बोलावलं.+ २२ ते लगेच आपली नाव आणि आपल्या वडिलांना सोडून त्याच्यामागे गेले.
२१ तिथून पुढे गेल्यावर त्याला आणखी दोघं, म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान+ हे दिसले. ते आपल्या वडिलांसोबत नावेत जाळी नीट करत होते. तेव्हा येशूने त्यांना बोलावलं.+ २२ ते लगेच आपली नाव आणि आपल्या वडिलांना सोडून त्याच्यामागे गेले.