यशया ५३:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ खरंच, त्याने आमचे आजार+ आणि आमची दुःखं स्वतःवर घेतली.+ आम्ही मात्र त्याला पिडलेला, देवाकडून शिक्षा झालेला आणि दुःख सोसलेला असं समजलं.
४ खरंच, त्याने आमचे आजार+ आणि आमची दुःखं स्वतःवर घेतली.+ आम्ही मात्र त्याला पिडलेला, देवाकडून शिक्षा झालेला आणि दुःख सोसलेला असं समजलं.