३ त्यामुळे, तिचा नवरा जिवंत असताना जर तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं, तर तिला व्यभिचारी स्त्री म्हटलं जाईल.+ पण नवऱ्याचा मृत्यू झाला, तर ती त्याच्या नियमातून मुक्त होते. मग जरी तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं, तरीसुद्धा ती व्यभिचारी स्त्री ठरत नाही.+