यिर्मया २३:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी दावीदच्या वंशातून एक नीतिमान अंकुर उगवीन.*+ तो राजा म्हणून सुज्ञतेने, न्यायाने आणि नीतीने देशात शासन करेल,” असं यहोवा म्हणतो.+ रोमकर १:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ हा संदेश म्हणजे त्याच्या मुलाबद्दलचा आनंदाचा संदेश आहे. तो शरीराने एक मानव म्हणून दावीदच्या वंशातून* जन्माला आला.+
५ “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी दावीदच्या वंशातून एक नीतिमान अंकुर उगवीन.*+ तो राजा म्हणून सुज्ञतेने, न्यायाने आणि नीतीने देशात शासन करेल,” असं यहोवा म्हणतो.+
३ हा संदेश म्हणजे त्याच्या मुलाबद्दलचा आनंदाचा संदेश आहे. तो शरीराने एक मानव म्हणून दावीदच्या वंशातून* जन्माला आला.+