मत्तय २१:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ योहानने दिलेला बाप्तिस्मा कोणापासून होता? देवापासून* की माणसांपासून?” तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’+ लूक २०:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ योहानने दिलेला बाप्तिस्मा देवापासून* होता की माणसांपासून?”
२५ योहानने दिलेला बाप्तिस्मा कोणापासून होता? देवापासून* की माणसांपासून?” तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’+