वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३८:७, ८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ पण यहूदाचा मोठा मुलगा एर हा यहोवाच्या नजरेत दुष्ट होता, त्यामुळे यहोवाने त्याला मारून टाकलं. ८ म्हणून यहूदा ओनानला म्हणाला: “आपल्या भावाचा वंश चालवण्यासाठी तू त्याच्या बायकोशी लग्न करून दिराचं कर्तव्य पूर्ण कर.”+

  • अनुवाद २५:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ भाऊभाऊ एकत्र राहत असतील, आणि त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि त्याला मुलगा नसेल, तर त्याच्या बायकोने आपल्या कुटुंबाबाहेर कोणाशी लग्न करू नये. तिच्या दिराने तिच्याशी लग्न करून, दिराचं कर्तव्य पूर्ण करावं.+ ६ त्याच्यापासून तिला जो पहिला मुलगा होईल, तो त्याच्या मेलेल्या भावाचं नाव पुढे चालवेल.+ अशा रितीने त्या मेलेल्या भावाचं नाव इस्राएलमधून पुसलं जाणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा