१८ यासोबतच, प्रत्येक प्रसंगी पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रकारच्या प्रार्थना+ आणि याचना करत राहा.+ तसंच, जागे राहा आणि सगळ्या पवित्र जनांसाठी सतत याचना करा.
१७ माझ्या प्रिय बांधवांनो, या गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहीत आहेत. त्यामुळे, दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे भरकटले जाऊन तुम्ही आपली स्थिरता* गमावून बसू नये म्हणून सावध राहा.+