वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १२:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ इस्राएलच्या सर्व लोकांना सांगा, ‘या महिन्याच्या दहाव्या दिवशी,* त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे, एका घरासाठी एक मेंढरू घ्यावं.+

  • निर्गम १२:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ या महिन्याच्या १४ व्या दिवसापर्यंत+ त्याचा सांभाळ करा. मग संध्याकाळी* इस्राएलच्या मंडळीतल्या सर्व लोकांनी त्याला कापावं.+

  • लेवीय २३:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी+ संध्याकाळी* यहोवासाठी वल्हांडण सण+ असेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा