मत्तय २६:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ तिने माझ्या शरीराला सुगंधी तेल लावून माझ्या दफनविधीची तयारी केली आहे.+ योहान १२:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तेव्हा येशू म्हणाला: “तिला रागावू नका. माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी तिला हा विधी करू द्या.+