वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ४१:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ माझा जवळचा मित्र, ज्याच्यावर माझा खूप भरवसा होता,+

      जो माझी भाकर खात होता, त्यानेही माझ्याविरुद्ध लाथ उगारली आहे.*+

  • मत्तय २६:२१, २२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ ते जेवत असताना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ २२ हे ऐकून त्यांना फार दुःख झालं आणि प्रत्येक जण त्याला म्हणू लागला: “प्रभू, तो मी तर नाही ना?”

  • लूक २२:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ पण पाहा! माझा विश्‍वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर जेवतोय.+

  • लूक २२:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ हे ऐकून ते एकमेकांना विचारू लागले, की आपल्यापैकी खरंच कोण असं करेल.+

  • योहान १३:२१, २२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ या गोष्टी बोलल्यावर येशू दुःखाने खूप व्याकूळ झाला. तो स्पष्टपणे म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ २२ तो नेमकं कोणाबद्दल बोलत आहे, हे न समजल्यामुळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा