मत्तय २६:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+ लूक २२:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ पण तो म्हणाला: “पेत्र, मी तुला सांगतो की जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस, तोपर्यंत आज कोंबडा आरवणारच नाही.”+ योहान १३:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ येशू त्याला म्हणाला: “तू खरंच माझ्यासाठी जीव देशील? मी तुला अगदी खरं सांगतो, जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस तोपर्यंत कोंबडा आरवणारच नाही.”+
३४ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+
३४ पण तो म्हणाला: “पेत्र, मी तुला सांगतो की जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस, तोपर्यंत आज कोंबडा आरवणारच नाही.”+
३८ येशू त्याला म्हणाला: “तू खरंच माझ्यासाठी जीव देशील? मी तुला अगदी खरं सांगतो, जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस तोपर्यंत कोंबडा आरवणारच नाही.”+