मत्तय २६:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ पेत्र त्याला म्हणाला: “मला तुझ्यासोबत मरावं लागलं तरी मी तुला मुळीच नाकारणार नाही.”+ इतर सगळ्या शिष्यांनीही तसंच म्हटलं.
३५ पेत्र त्याला म्हणाला: “मला तुझ्यासोबत मरावं लागलं तरी मी तुला मुळीच नाकारणार नाही.”+ इतर सगळ्या शिष्यांनीही तसंच म्हटलं.