रोमकर ८:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ कारण देवाची पवित्र शक्ती आपल्याला दास करत नाही. तसंच, ती आपल्या मनात भीतीही निर्माण करत नाही. उलट, पवित्र शक्तीद्वारे आपल्याला मुलं म्हणून दत्तक घेतलं जातं. आणि याच पवित्र शक्तीद्वारे आपल्याला “अब्बा,* बापा!” अशी हाक मारायची प्रेरणा मिळते.+ गलतीकर ४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ आता तुम्ही मुलं असल्यामुळे देवाने त्याच्या मुलाला देण्यात आलेली पवित्र शक्ती* आपल्या मनात+ पाठवली आहे,+ आणि ती “अब्बा,* बापा!” अशी हाक मारते.+
१५ कारण देवाची पवित्र शक्ती आपल्याला दास करत नाही. तसंच, ती आपल्या मनात भीतीही निर्माण करत नाही. उलट, पवित्र शक्तीद्वारे आपल्याला मुलं म्हणून दत्तक घेतलं जातं. आणि याच पवित्र शक्तीद्वारे आपल्याला “अब्बा,* बापा!” अशी हाक मारायची प्रेरणा मिळते.+
६ आता तुम्ही मुलं असल्यामुळे देवाने त्याच्या मुलाला देण्यात आलेली पवित्र शक्ती* आपल्या मनात+ पाठवली आहे,+ आणि ती “अब्बा,* बापा!” अशी हाक मारते.+